अर्थ : निर्वाहाच्या साधनाची मदत.
उदाहरणे :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
समानार्थी : आसरा
अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.
उदाहरणे :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
समानार्थी : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
अर्थ : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.
उदाहरणे :
भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.
अर्थ : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.
उदाहरणे :
बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.
आधार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhaar samanarthi shabd in Marathi.